Sairat Jhala Ji Ringtones

3088 ringtones matching "Sairat Jhala Ji". Here you can browse, listen and download Sairat Jhala Ji Ringtones for free. Best Sairat Jhala Ji Ringtones Download with MP3 file format for your Android mobile phone.

20
@Klara
1,155
अलगुज वाजं नभात भलतंच झालंया आज अलगद आली मनात पहीलीच तरनी ही लाज होऽऽ आगं झनानलं काळजामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ बदलून गेलंया सारं पिरतीचं सुटलंया वारं अल्लड भांबावल्यालं बिल्लोरी पाखरु न्यारं आलं मनातलं ह्या व्हटामंदी आन् हातामंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ कवळ्यापनात ह्या सावळ्या उन्हात ह्या बावळ्या मनात ह्या भरलं (भरलं) तुझं गाणं मनामंदी घुमतयं कानामंदी सुर सनईचं राया सजलं हेऽऽ सजलं, ऊनवारं नभतारं सजलं रंगलं मन हळदीनं रानी रंगलं सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं भिनलं नजरनं इश जहरी भिनलं आगं धडाडलं ह्या नभामंदी आन् ढोलासंगं गात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी हंऽऽ आकरीत घडलंया सपान ह्ये पडलंया गळ्यामंदी सजलंया डोरलं (डोरलं) साताजल्माचं नात रुजलंया काळजात तुला रं देवागतं पुजलं ह्ये रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं सरलं मन मारुन जगनं सरलं हरलं ह्या पिरमाला समदं हरलं आगं कडाडलं पावसामंदी अन् आभाळाला याद आलं जी
34
@Ajlin
421

X

#1 Ringtone App - top ringtones for free!

logo
Login with Google Login with Facebook

By joining, you agree to Terms of Service & Privacy Policy.

Upload a ringtone

You can upload MP3, WAV, M4A, OGG, M4R, ACC format files.

By selecting 'Upload' you are representing that this item is not obscene and does not otherwise violate Terms of Service, and that you own all copyrights to this item or have express permission from the copyright owner(s) to upload it.

Before uploading, please read our Privacy.